आशा हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांचे CABG ऑपरेशन झाले आहे. आम्ही ESIC रेटर घेऊन आलो होतो. डॉ. आशीष बदखल सर हे CVTS सर्जन आहेत आणि त्यांनीच ऑपरेशन केले. आशा हॉस्पिटल हे नागपूरमधील CVTS साठी खूप चांगले हॉस्पिटल आहे. एकदा इथे नक्की भेट द्या.