मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मुंबई, राज्याचे प्रमुख तथा मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी श्री मंगेशजी चिवटे यांची आशा हॉस्पिटलला सदिच्छा भेट|

कामठी सारख्या दुर्गम भागात राहून विदर्भातील गोरगरीब रुग्णांना शासनाच्या योजनेच्या माध्यमातून मोफत मध्ये शस्त्रक्रिया करण्याचे पुण्याचे कार्य आशा हॉस्पिटल करीत आहे. या कार्याची दखल घेऊन आज राज्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबईचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांनी सदिच्छा भेट दिली|